विमानतळावर गरबा, ...तर झिंगाट दाखवू | Gautam Adani | Sachin Sawant | Mumbai Airport | Adani Company

  • 3 years ago
मुंबई विमानतळावर गरबा नृत्य झालं आणि त्यावरुन राजकीय नृत्य रंगलंय.. कोणी गरबा करतंय तर कोणी झिंगाट दाखवू असं म्हणतंय.. काय आहे प्रकरण.. तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाने घेतलाय. त्यानंतर प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनी ‘मुंबई विमानतळ गुजरातने टेकओव्हर केल्याबद्दल आनंद साजरा केला’ अशी कॅप्शन लिहून तिथे सुरू असलेला एक गरबा नृत्याचा व्हीडिओ ट्विट केला.

#Lokmat #SachinSawant #GautamAdani #MumbaiAirport
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended