Sushant Singh Rajputचा मृत्यू खून नाही, तर आत्महत्याच? Congress Sachin Sawant On SSR Case
  • 3 years ago
सुशांत सिंह राजपूत केसमध्ये नाट्यमय वळण आलंय. ईंडिया टुडे या वाहिनीला एका सीबीआय अधिकाऱ्यानी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सुशांत सिंह राजपूतच्या हत्येचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. पण आमचा तपास अजूनही सुरू आहे. या त्याच्या माहितीवरून आता नवीन वाद सुरू झालाय. आधीच सुशांतचं प्रकरण हे राजकारणाच्या जाळ्यात अ़डकलंय. त्याचा मृत्यू की खून याचा तपास करण्यासाठीच सर्वोच्च न्यायालयानी हे प्रकरण सीबीयाच्या ताब्यात दिलं होतं. मात्र त्याच्या तपासाला अंमली पदार्थांची किनार मिळाली आणि हे प्रकरण भलतीकडेच गेलं. आतापर्यंत सुशांत प्रकरणाच्या निमित्तानी सुरू झालेल्या ड्रग्जच्या तपासात १८ जणांना अटक झालेली आहे आणि बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींची चौकशी सुरू झाली. यात दीपिका पडुकोन, श्रध्दा कपूर, सारा अली खान यांची चौकशी सुरू आहे. आणखीही अनेक अभिनेते यात अडकण्याची शक्यता आहे. पण आज ईंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सीबीआयच्या अधिकाऱ्यानी जे सांगितलं त्यावरून सुशांत प्रकरणी मुंबई पोलिसांची भूमिका योग्य होती, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. यावर प्रतिक्रिया दिली आहे काँग्रेसचे प्रवक्ते सचीन सावंत यांनी-

#lokmat #SSRCase #SachinSawant #Congress
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended