पंढरपूरच्या तरुणाने कष्टाने गाठलं इस्रोचं शिखर | Somnath Mali Selected As A Senior Scientist In ISRO

  • 3 years ago
आई आणि एक भाऊ दुसऱ्याच्या शेतात मजुर. पण मुलाने मात्र कष्टाने थेट इस्रो पर्यंत मजल मारली. ही कहाणी आहे पंढरपुर तालुक्यातील सरकोली येथील सोमनाथ नंदू माळी या युवकाची. सोमनाथची केरळमधील तिरुअनंतपुरमच्या 'विक्रम साराभाई स्पेस सेंटर' मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. विशेष म्हणजे यासाठी भारतातून दहा जणांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रामधून निवड झालेला सोमनाथ हा एकमेव विद्यार्थी आहे.

#Lokmat #Pandharpur #SomnathMali #Isro

http://bit.ly/lokmatblooddonation

T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended