अर्णब गोस्वामींना कोर्टाचा फटका | Arnab Goswami TRP Scam | Mumbai High Court | India News
  • 3 years ago
टीआरपी स्कॅममध्ये रिपब्लीक मिडीयाचे मालक आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयानी कोणतीही सुट दिली नाही. टीआरपी स्कॅममधे नोंदला गेलेला गुन्हा मागे घेण्याची आणि अटकेपासून संरक्षण देण्याची गोस्वामी यांची विनंती उच्च न्यायालयानी फेटाळली आहे. मात्र जर अर्णब गोस्वानी यांना आरोपी बनवण्यात येणार असेल तर त्या आधी त्यांना नोटीस बजावण्याचा आदेशही उच्च न्यायालयानी मुंबई पोलिसांना दिला आहे. गोस्वामी हे पोलिसांसमोर दाखल होऊन तपासासाठी मदत करतील असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने ज्येष्ठ वकील कपील सिबल हे बाजू मांडतील, तर अर्णब गोस्वामींच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ हरीष साळवे हे बाजू मांडणार आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाची पुढील सुनावणी पाच नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता होणार आहे.

#Lokmat #ArnabGoswamiNews #MumbaiHighCourt #TRPScam
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended