गँगस्टर इक्बाल मिर्चीसोबत व्यवहार, नेमकं प्रकरण काय? Praful Patel ED Enquiry | Maharashtra News
  • 3 years ago
ईडीने कार्यालयात हजर राहण्याचे आदेश अनेक नेत्यांना दिलेत. पण ईडीची पीडा मागे नको म्हणून काहींनी त्यातून पळ काढत ईडी कार्यालयापासून लांब राहणंच पसंत केलंय. पण राष्ट्रवादीचे एक वजनदार नेते ईडी कार्यालयात जाताना दिसले आणि काही वेळात बाहेरही आले. ईडीची चौकशी म्हणजे अनेक तास ताटकळत बसावं लागतं. पण हे नेते काही वेळात बाहेरही आले. हे नेते आहेत प्रफुल्ल पटेल. पण त्यांना ईडी कार्यालयात का जावं लागलं..? ते ईडीच्या जाळ्यात फसलेत का?
Ashwinvo
#lokmat #PrafulPatel #EDEnquiry #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended