Kantaraच्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा, नेमकं प्रकरण काय?
- 2 years ago
सुपरहिट ‘कांतारा’ चित्रपट वादात अडकण्याची शक्यता आहे.
कारण या चित्रपटाच्या निर्मात्यांवर एका मल्याळम बँडने चोरीचा आरोप केलाय. नेमकं प्रकरण काय व्हिडीओतून जाणून घ्या.