२०२४ मध्ये शिवसेनेला मोठं नुकसान होणार का? In 2024 Will Shivsena Suffer Big Loss? Uddhav Thackeray

  • 3 years ago
महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत आहे.. दोन नव्या मित्र पक्षांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचा कारभार चालवताय. २०१९ मध्ये भाजपसोबत युतीत असताना शिवसेनेला लोकसभेत चांगलं यश मिळालं होतं.. तर विधानसभेतही अपेक्षित जागा मिळाल्या होत्या. पण त्यानंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडली आणि राष्ट्रवादी-काँग्रेससोबत नवा संसार थाटला.. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत राजकीय वैर निर्माण झालंय. ( Ashwin VO )

#Lokmat #Shivsena #UddhavThackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended