शिंदेंचं मोठं वक्तव्य... भविष्यात Uddhav Thackeray - Eknath Shinde एकत्र येणार? Shivsena UBT | GU3
  • last year
एकनाथ शिंदे हे आता शिवसेनेत सगळ्यात ताकदवान नेते आहेत... ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा भाग आज त्यांच्यासोबत आहे... आमदार, खासदारांची संख्या शिंदेंकडेच अधिक आहे... शिवाय सर्वाधिक आमदार असूनही भाजपला सोबत घेत शिंदेंनी मुख्यमंत्रिपद आपल्या म्हणजेच शिवसेनेच्या पदरात पाडून घेतलंय.. अशात आता चर्चा रंगलेय ती इतक्या गोष्टी गमावल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे आमदार नेमकं काय करणार हा प्रश्न आहे... (Guruprasad VO)

#eknathshinde #uddhavthackeray #UBT #shivsena #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended