Maratha Reservation Cancel: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काय आहेत मार्ग? Adv Asim Sarode | Pune
  • 3 years ago
मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं... पण बुधवारी कोर्टाने जो निकाल दिला, त्यामुळे मराठा समाजाच्या पदरी निराशाच आली... सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला... त्यामुळे आता मराठा आरक्षणाचं पुढे काय होणार? सरकारकडे काही पर्याय आहेत का? हे आपण समजून घेऊ.. पण त्या आधी मराठा आरक्षण रद्द करताना, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय, हे जाणून घेऊ...
#AdvAsimSarode #marathareservation #SupremeCourtJudgment #marathaaarakshan

T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended