कारण 'ते' आमचे राजे आहेत | Chandrakant Patil | Sambhaji Raje | Maratha Reservation |Maharashtra News

  • 3 years ago
पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून सामान्य माराठा जनतेनं रस्त्यावर येऊ नये, असं देखील संभाजीराजे म्हणाले. छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून पहिला मोर्चा काढणार असल्याची घोषणा संभाजीराजे भोसले यांनी केली होती. त्यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना पाठिंबा दर्शवला आहे. काही दिवसांपुर्वी भाजप नेते आणि खा. संभाजीराजे भोसले यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याचं समोर आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना ते आमचे राजे असल्याचं म्हटलंय.

#Lokmat #SambhajiRaje #ChandrakantPatil #MarathaReservation #MarathaCommunity
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended