Yoga For Stress and Anxiety | Yoga Day 2020 | डिप्रेशन वर आहेत 'ही' सोपी योगासने फायदेशीर

  • 3 years ago
योग म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचे एकत्रीकरण. पण व्यस्थ जीवनशैलीमुळे योग रोज करणं शक्य होत नाही. काही व्यक्ती असे काम करता की त्यांची जेवणाची वेळ निश्चित नसते आणि ते विश्रांती ही नीट घेत नाही. त्यामुळे मानसिक ताण तणाव वाढतो. तणावाखाली असलेल्या लोकांना त्यांचे जीवन पुन्हा पूर्ववत होण्यासाठी फक्त वैद्यकीय उपचार आणि ध्यान याशिवाय तणाव घालवण्यासाठी योगाचाही सामावेश करण्याचा सल्ला दिला जातो. योग हे एक असे प्राचीन तंत्र आहे जे शरिर आणि मन दोन्हीवर काम करते . मानसिक तणावा मुळे रक्तदाब वाढतो ते तर सर्वांना माहितीच आहे पण अजून त्यामुळे मधुमेह, त्वचारोग, अति लठ्ठपणा, ऍसिडिटी, निद्रानाश, डिप्रेशन इत्यादी समस्या उद्भवतात...

योगासने मन, शरीर आणि आत्मा संतुलित करण्यास मदत करतात. आंतरराष्ट्रीय योग दिन 2020 रोजी, तणाव कमी करण्यासाठी काही उपयुक्त योगासने पाहुयात:

#lokmat #Yogaday #Stress #Lokmatoxygen
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended