Leander Paes बाॅलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात | Kajal Aggarwal | Lokmat Manoranjan

  • 3 years ago
जीवनातील प्रत्येक घडामोडींवर रसिकांचं बारीक लक्ष असते. विशेषतः त्यांचं अफेअर आणि लग्न याबाबत जाणून घेण्याची रसिकांना विशेष उत्सुकता असते. काजल अग्रवालचाही विशेष फॅन फॉलोअर्स आहेत. तसेच जेव्हापासून लिएंडर पेस आणि काजल अग्रवाल यांच्या अफेअरच्या बातम्या येतात तेव्हापासून सोशल मीडियावर काजलला चाहते हाच प्रश्न विचारताना पाहायला मिळतायेत. मात्र यावर अजूनतरी काजलने कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही. गेल्याचवर्षी तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाचे काही खास प्लॅन सांगितले होते. तसेच लवकरच लग्न करणार असल्याचेही तिने त्यावेळी सांगितले होते. तसेच मीडिया रिपोर्टनुसार सध्या लिएंडर पेस आणि काजल दोघेही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुर्तास काजलकडून यावर कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत चाहत्यांना तरी वाट पाहावी लागणार असेच दिसतंय.


#LokmatNews #LeanderPaes #Lokmatmanoranjan #Lovestory #KajalAggarwal
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended