मजुरांसोबत राहून जाणला त्यांचा वेदनादायी प्रवास | Migrant Workers | Lockdown In India

  • 3 years ago
नाशिकचे छायाचित्रकार प्रशांत खरोटे हे स्वतः स्थलांतर करणाऱ्या मजुरांसोबत राहून आले. हे मजूर मुंबईहून कसारा मार्गे नाशिकला निघाले होते. तिथून गाडी मिळाली तर ठीक, नाही तर पायीच आपलं गाव गाठण्याचा निरधार त यांनी केलाय. त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. हे हातावर पॉट असणारे सुमारे 400 ते 500 मजूर आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेह आणि बिहार मधल्या आपल्या गावी जाण्यासाठी पायी निघाले आहेत. 1400 ते 1700 किलोमीटर्सचं अंतर पायी कपात जाण्याची त्यांची तयारी आहे. रखरखत ऊन, सोबत बायका पोरं, अवजड सामान, प्रचंड लांबचा पल्ला अशा स्थितीत हि गरीब माणसं थेट मुंबईहून गावाकडे परत चालली आहेत. त्यांची ही जगण्याची धडपड टिपली आहे आमचे कॅमेरामन प्रशांत खरोटे यांनी...

#LokmatNews #lockdown #migrantworkers

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended