Maratha Reservation Cancel : पुण्यात नाराज मराठा समाजाची घोषणाबाजी | Protest In Pune | Pune News

  • 3 years ago
मराठा आरक्षणाच्या निर्णयावर समाजाची नाराजी आज पाहायला मिळाली. या विरोधात पुण्यात घोषणाबाजी करण्यात आली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी होता. नवी पेठ भागात आंदोलक जमले होते. मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही : न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय आज झाला. राज्यात जवळपास 30 टक्के मराठा समाज. निर्णयामुळे मोठा परिणाम होण्याची शक्यता, पहा हा सवीस्तर व्हिडिओ -

#lokmat #marathareservation #SupremeCourtJudgment #marathaaarakshan
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended