भीमराव घाडगेंचा परमबीर सिंगांवर कोणता आरोप? Bhimrao Ghadge On Parambir Singh | Anil Deshmukh
  • 3 years ago
परमबीर सिंग यांनी माझ्याकडे तपासात असलेला एक गुन्हा क समरीत मंजुरीसाठी न्यायालयात पाठवला. या गुन्ह्याच्या तपासात आम्हाला १५ एप्रिल २०१५ रोजी आयुक्त परमबीर सिंगांनी बोलवून घेतलं. मी व किरतकर परमबीर सिंगाना भेटलो असता, त्यांनी त्या तपासातील २२ आरोपींची नावं काढण्याचे व एक कलम काढण्याचे बेकादेशीर आदेश दिले. त्या आदेशाचे मी पालन न केल्यामुळे चिडून परमबीर सिंगांनी माझ्यावर हा अन्याय केला. तसेच माझ्याविरुद्ध चार खोटे गुन्हे दाखल केले आहेत असा आरोप घाडगे यांनी केला.

#Lokmat #ParambirSingh #BhimraoGhadge #Maharashtranews #AnilDeshmukh
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended