हजारो कोटी, सोन्याची बिस्कीटं; परमबीर सिंगांवर 25 आरोप | Mumbai Commissioner Parambir Singh

  • 3 years ago
अनिल देशमुखांवर लेटरबॉम्ब फोडणाऱ्या परमबीर सिंग यांच्यावर आता आणखी एक लेटरबॉम्ब फुटलाय. एका पोलीस निरीक्षकाने थेट पोलीस महासंचलाकांकडे १४ पानी तक्रार दाखल केलीय. यात परमबीर सिंग यांच्यावर एक नव्हे तर तब्बल २३ गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यामुळे परमबीर सिंग यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे...अकोला पोलीस नियंत्रण कक्षाचे पीआय बी. आर.घाटगे यांनी हे गंभीर आरोप केलेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही हे पत्र दिलं आहे. त्या पत्रात परमबीर सिंगावर गंभीर स्वरुपाचे भ्रष्ट्राचाराचे आरोप करण्यात आलेत.. ते २३ आरोप काय आहेत आपण पाहूया...
#lokmat #mumbaicommissioner #ParambirSingh #Maharashtranews #Maharashtrapolice
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended