Ajit Pawar- Fadnavis शपथेवर नेते म्हणाले 'असं' काही | Sharad Pawar, Girish Mahajan, Uddhav Tackeray

  • 3 years ago
शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या 'महाविकास आघाडी'चं सरकार सत्तेत येण्याची शक्यता निर्माण झाली असताना मागील वर्षी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला होता. मुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी भल्या सकाळी शपथ घेऊन सगळयांनाच मोठा धक्का दिला . पुढे काय झालं हा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहेच पण त्या दिवशी नेत्यांनी अचानक घडलेल्या या घटनेनंतर काय react केलं हे सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग आहे.चला तर बघूया या अल्पजीवी सरकारचा जन्म झाल्यावर काय होत्या नेत्यांच्या reactions!

#lokmat #SharadPawar #GirishMahajan #UddhavTackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended