गिरीश महाजनांना अडकवण्याचं षडयंत्र कुणाचं? Devendra Fadnavis on Girish Mahajan| Maharashtra Politics
  • 2 years ago
Maharashtra Political crisis: गेल्या काही दिवसांपासून अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच सीबीआयने भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची चर्चा रंगलीय. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भाष्य केले आहे. (Ashvin VO)

#DevendraFadnavis #GirishMahajan #Maharashtranews #lokmat #news #maharashtrapoliticalcrisis

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended