शिवसेना राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसची फरपट | Pravin Darekar On Nitin Raut | Electricity Bill Issues

  • 3 years ago
महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाढीव विजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांची नोकरी गेल्याने त्यांच्या पोटावर पाय आला होता. या सगळ्यांमध्ये आता सरकारने नागरिकांना लादलेले वाढीव बिलांमुळे नागरिकांमद्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी तर राष्ट्रवादी आणि शिवसेना हे कॉंग्रेसला वाढीव विजबिल प्रकरणामध्ये अडकवत आहे असा आरोप केला आहे. त्यामुळे एकप्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसची फरपट का होत आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Uddhavthackeray #Nitinraut #Pravindarekar #Ajitpawar #BJP #Congress #Rashtrawadi #Shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended