मेधा कुलकर्णींच्या पुनर्वसनाचे काय? Pravin Darekar On Medha Kulkarni Place In Party | Pune News

  • 3 years ago
भारतीय जनता पक्षाने २०१९ सालच्या निवडणुकीमध्ये कोथरूड विधानसभेमधून भारतीय जनता पक्षातील मेधा कुलकर्णी यांना तिकिट न देता चंद्रकांतदादा पाटिल यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे मेधा कुलकर्णी प्रचंड नाराज झाल्या होत्या. त्यामुळे आजा महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांना काही पत्रकारांनी मेधा कुलकर्णी यांच्याबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी काय उत्तर दिले आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #chandrakantpatil #Medhakulkarni #Maharashtranews #Kothrudelection
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended