Search
Library
Log in
Watch fullscreen
22 days ago

BJP leader Pravin Darekar | 'मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडापोटी' | Mumbai Bank | Sakal Media

Sakal
Sakal
BJP leader Pravin Darekar | 'मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडापोटी' | Mumbai Bank | Sakal Media
मुंबई : मुंबै बँकेच्या (Mumbai Bank) विरोधात चौकशी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय म्हणजे पुन्हा पुन्हा शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार आहे. आता राज्यातील घोटाळ्यांच्या महामेरूंचे भ्रष्टाचार बाहेर काढणे हाच आमचा एककलमी कार्यक्रम राहील, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते व मुंबै बँकेचे (Mumbai Bank) अध्यक्ष प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज येथे दिला.

Browse more videos

Browse more videos