470 जणांना Plazma मिळवून देणारी 'ती' | PI Preti Shintre | HM Anil Deshmukh | Maharashtra Police

  • 3 years ago
कोरोना प्लाझ्माजीवनदायी ठरत असताना या संदर्भात काम करणाऱ्या पुण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रीती शिंत्रे यांच्या कामाचं कौतुक स्वतः गृहमंत्र्यांनी केला आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रीती शिंत्रे यांच्या कामाची दखल घेऊन ट्विट केल आहे शिंत्रे सध्या पुणे पोलीस आयुक्तालयात नेमणूक आहे कोरोना कालावधी सुरू झाल्यापासून पुण्यातील रुग्णांना आणि दात्यांना प्लाजमा दान करण्यासाठी त्या मदत करतात आतापर्यंत यांच्या पुढाकाराने 470 जणांना प्लाझ्मा मिळाला आहे

#lokmat #Maharashtrapolice #HMAnildeshmukh #PretiShintre #Plazma
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended