फायर ऑडिट कोणाकडून करून घ्यावे? Fire Safety Audit Report | Bhandara Fire Incident | Maharashtra News

  • 3 years ago
आपल्याकडे ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनिमय २००६’ नावाचा सक्षम स्वतंत्र कायदा आहे. आगप्रतिबंधक उपाययोजना करण्यात जे कमी पडतील, अथवा अशा प्रकारची उपाययोजना करण्यास टाळाटाळ करीत असतील अशा इमारत व्यवस्थापनाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार अग्शिनमन दलाला कायद्यानुसार आहेत. इतकेच नाही, तर सुरक्षा उपाययोजनेअभावी एखादी इमारत धोकादायक ठरू शकेल अशी अग्निशमन अधिकाऱ्याची खात्री झाल्यास अशी इमारत सील करण्याचे अधिकारही कायद्यात आहेत. तरीही अधिकारीवर्ग आगीच्या प्रकारांना आळा घालण्यास असमर्थ ठरत आहे. मुळात ऑडिटच होत नसल्याने पुढच्या गोष्टी होतच नाही आणि मगदुर्घटना घडल्यावर जाग येते.

#Lokmat #Fireaudit #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended