चिमुरड्यांचे डोळे कायमचे मिटले. जबाबदार कोण? Bhandara Hospital Fire Incident | Atul Kulkarni

  • 3 years ago
काल मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास भंडारा येथील जिल्हा रूग्णालयात अचानक आग लागल्याने दहा नवजात बालकांना आपला जीव गमवावा लागला. आगीमध्ये मृत पावलेल्या या नवजात बालकांच्या कुटुंबियांना सरकारने पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर या घटनेची लवकरात लवकर चौकशी करण्यात येईल असे आश्वासन देखील केले आहे. रूग्णालयाला लागलेल्या या आगीमध्ये दहा चिमुरड्यांचे डोळे मात्र कायमचे मिटले गेले आहेत. या सगळ्या घटनेला जबाबदार कोण आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्याचबरोबर तीन वर्षांपूर्वी लोकमतने औषध खरेदी घोटाळा उघडकीस आणला होता. त्या घोटाळ्याच्या व्हिडीओची ही लिंक - https://www.youtube.com/watch?v=rLEEG3DCKDE&t=9s

#Lokmat #Childrens #Bhandara #Fire #Childrensdeath #Atulkulkarni
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended