धूर्त चीनचे तांत्रिक डावपेच यशस्वी होणार का? Will China Succeed in its Play? India China Fight
  • 3 years ago
चीनच्या एकोणसाठ ॲप वरती आपण बंदी घातली आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसाचारामुळे भारताने चीनला धडा शिकवण्यासाठी एक नवं पाऊल म्हणून मूळचे चीनचे असणारे 59 भारतात बंद केलेत. आता यामुळे चीनला चांगलाच फरक पडणार आहे.पण त्यापूर्वी आज आपण जाणून घेणार आहोत की चीनने तांत्रिक दृष्ट्या स्वतःच्या देशाला कसं सक्षम बनवलं ?इतर देशाला त्यांनी जरी स्वतःच्या ऍपची सवय लावली तरी चीनमध्ये मात्र फक्त आणि फक्त चायनीज ऍप वापरले जातात नेमकं चीनने कशा पद्धतीने ही स्वयंपूर्णता आणली आहे जाणून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून
#indiachinawar #banchineseproducts #tiktok #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended