लॉकडाऊन वाढला ; झोन विभागणी उपयोगी ठरेल का? Corona Updates from Maharashtra

  • 3 years ago
रेड झोनमध्ये परवानगी देण्यात आलेल्या सेवा : चालकासह चारचाकी गाडी ज्यात दोन प्रवाशांना परवानगी
सेझ, आयटी कंपनी, हार्डवेअर, कापडाचे कारखाने, पॅकेजिंग मटेरियलचे कारखाने. अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प केवळ बांधकाम आवश्यक सेवांसाठी ई-कॉमर्सची सुविधा. 33% कर्मचारी असलेली खाजगी कार्यालये
ऑरेंज झोनमध्ये परवानगी देण्यात आलेल्या सेवा : रेड झोनमधील सर्व सेवा. कॅबचालक व एका प्रवाशास परवानगी. दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशास परवानगी ग्रीन झोनमध्ये परवानगी असणाऱ्या सेवा :
रेड व ऑरेंज झोनमधील सर्व सुविधा , बसला 50 टक्के प्रवाशांसह परवानगी

#lockdownnews #coronaupdates #LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended