IPL 2020साठी खेळाडूंचा हा आहे खास फिटनेस फंडा? | Fitness Of Players for IPL 2020? | Sports News

  • 3 years ago
दरवर्षी एप्रिल- मे महिन्यात खेळवण्यात येणारी आयपीएल अर्थातच इंडियन प्रिमियर लीग ही स्पर्धा यंदा मात्र प्रथमच सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येत आहे. देशावर ओढावलेल्या कोरोना या महामारीमुळे गेले सहा महिने ठप्प असलेले क्रिकेट आता आयपीएलच्या निमित्ताने पुन्हा एकदा पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. या सहा महिन्यांच्या प्रदीर्घ अशा कालावधीमध्ये खेळाडूंनी आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी स्वत:ला कसे सज्ज केले आहे व त्यांचा फिटनेस फंडा काय आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #IPL2020 #Fitness #Sportsnews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended