IPL 2022 | MI संघातील विश्लेषकांचे Top Players कोणते? MI vs LSG | IPL | Cricket | Predictions
  • 2 years ago
आजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट या आज होणाऱ्या सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

#IPL2022​ #IPL​ #Live​ #Mumbaiindians #LucknowSuperGiants #Cricket​ #BCCI​ #Predictions​ #sakalmedia
Recommended