5 मजली इमारत कोसळली | 200 लोक अडकल्याची भीती | Raigad Mahad Building collapsed | Maharashtra News
  • 3 years ago
महाड शहरातील साळीवाडा नाका येथील तारीक गार्डन हि पाच मजली इमारती साेमवारी सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास काेसळली. ढिगाऱ्याखाली सुमारे 200 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.तर 17 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. तसच एनडीआरएफच्या तीन तुकड्या पुण्याहून महाडकडे रवाना झाल्या आहेत.
महत्त्वाचं म्हणजे ही इमारत 5 वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती.. निकृष्ट दर्जाचं बांधकाम करण्यात आल्यानं इमारत कोसळली अशी माहिती मिळत आहे..

#lokmat #RaigadMahad #collapsed #Building
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended