राणेंनी दरेकरांना सर्वांसमोर गप्प केलं | Narayan Rane On Pravin Darekar | Mahad | Raigad News

  • 3 years ago
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना सर्वांसमोर दरडावलं. त्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय. थांब रे..मध्ये बोलू नको, असं राणे दरेकरांना भडकून म्हणाल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. विशेष म्हणजे राणे दरेकरांवर सर्वांसमोर..म्हणजे सार्वजनिक ठिकाणीच भडकले..आणखी एक गोष्ट म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीसही समोरच होते. पण कोकण पाहणी दौऱ्यावर असलेले राणे..दरेकरांवर अचानक का भडकले.. हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
Aniket vo
#lokmat #NarayanRane #PravinDarekar #Mahad #DevendraFadnavis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended