राज्यात काय चालू..? काय बंद...? Unlock 1.0 | Covid19 | Atul Kulkarni | Maharashtra News
  • 3 years ago
देशाच्या आर्थिक राजधानीचा, मुंबईचा आणि राज्याचा आर्थिक गाडा टप्प्याटप्प्याने सुरु करणारे निर्णय घेत, राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. लॉकडाऊन जसा टप्प्याटप्प्याने लावला तसा तो एकदम उठविण्याऐवजी तीन टप्प्यात शिथिल करण्यात येत आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत लॉक डाऊन चा कालावधी वाढविला असला तरी ३, ५ आणि ८ जूनपासून वेगवेगळे निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारने राज्याच्या अर्थकारणाला लागलेले लॉक; अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. म्हणूनच या आदेशाला ‘मिशन बिगीन अगेन’ असे म्हटले आहे.
#Lokmat #Maharashtranews #covid19 #unlock1
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended