Maharashtra Unlock 3: 5 ऑगस्ट पासून नेमकं काय सुरु राहणार, काय बंद? घ्या जाणून
  • 3 years ago
लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला असला तरी 'मिशन बिगेन अगेन'अंतर्गत काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. 5 ऑगस्ट पासून हे नवे नियम लागू करण्यात येणार आहेत.पाहूयात ५ ऑगस्ट पासून काय होणार सुरु के राहणार बंद.
Recommended