मुंग्यांचा त्रास कमी करायचे घरगुती उपाय | Get rid of ants | Lokmat Oxygen

  • 3 years ago
मुंग्याचा त्रास घराघरात बघायला मिळतो. कधी लाल मुंग्या तर कधी काळ्या मुंग्या हैराण करुन सोडतात. लाल मुंग्या चावल्यास अॅलर्जी आणि वेदना होऊ शकतात. कारण मुंग्या वेगवेगळे बॅक्टेरिया सोबत घेऊन फिरतात. मुंग्या पळवण्यासाठी किटकनाशकांचा वापर करणे फारच धोकादायक ठरु शकतं. त्यामुळे किटकनाशकांचा वापर न करता काही घरगुती उपायांनी मुंग्या पळवता येऊ शकतात.

#LokmatNews #Lokmatoxygen #Getridofants
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended