वजन वाढवायचे काही घरगुती आणि गुणकारी उपाय | Home Remedies | Lokmat Oxygen

  • 3 years ago
वजन वाढणं ही जशी समस्या किंवा तक्रार आहे, त्याचप्रमाणे वजन न वाढणं किंवा वजन कमी असणं ही देखील मोठी समस्या आहे. अनेक जण वजन वाढत नाही म्हणून त्रस्त असतात. कितीही खाल्लं तरी वजन वाढतच नाही अशी अनेकांची समस्या असते. कमी वजन असल्याचा किंवा अति बारिक असल्याचा परिणाम बाहेरील शरीरावर दिसून येतो म्हणून लोक वजन वाढण्यासाठी सप्लिमेंटचाही वापर करतात मात्र हि सप्लिमेंट शरीरासाठी हानीकारक असतात .

#Lokmatlife #lokmatoxygen #HomeRemedies #LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril

Recommended