सत्तेतले ८वे असे मुख्यमंत्री Uddhav Thackeray | Mahrashtra News

  • 3 years ago
राज्य विधिमंडळाच्या विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसूनही मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री ठरले आहेत.इतरांहून ठाकरे यांच आणखी एक वेगळेपण म्हणजे इतर सातजण पूर्वी विधीमंडळ किंवा संसदेचे सदस्य राहिलेले होते. ठाकरे यांनी मात्र यापूर्वी कोणतीही निवडणूक लढविलेली नाही राज्यघटनेनुसार विधीमंडळाचे सदस्य नसलेल्या व्यक्तीस मुख्यमंत्री होता येते.मात्र मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्या पासून सहा महिन्यात विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाच सदस्य होण बंधनकारक असत..आता पाहुयात उद्धव ठाकरे यांच्या आधी विधिमंडळाचे सदस्य नसूनही या आधी महाराष्ट्रात झालेले ७ मुख्यमंत्री कोण होते??

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Maharashtra #CMUddhavThackeray #Maharashtravidhansabha

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019

Recommended