सर्व राज्याचे मुख्यमंत्री येणार, मग उद्धव ठाकरे गैरहजर का? Modi Meeting on Corona | Uddhav Thackeray

  • 2 years ago
देशात पुन्हा एकदा covid-19 चा संसर्ग वाढला आहे.. महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती इतर सर्व राज्यात आहे.. त्यामुळे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली आहे.. परंतु या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती पुढे येत आहे.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीला का उपस्थित राहणार नाहीत याचा कोणताही खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला नाही.. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा काही बिनसले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे... (Ashvin VO)

#lokmat #ModiMeetingOnCorona #UddhavThackeray
PM Modi To Hold High-Level Meeting With All State CMs Today Amid Covid Situation

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended