या व्यक्तीचं नावं केलं गूगलवर सर्वाधिक सर्च | Top 10 Most searched personalities on Google in 2019

  • 3 years ago
सरत्या वर्षामध्ये अनेक व्यक्तिमत्त्वांनी भारतीय जनमानसावर आपली छाप पाडली. काही प्रस्थापित व्यक्तिमत्त्वांसोबतच अनेक नवे चेहर या वर्षभरात देशवासियांमध्ये चर्चेचा विषय ठरले. या प्रसिद्ध व्यक्तींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी नेटिझन्सनी त्यांचे नाव मोठ्या प्रमाणावर गुगववर सर्च केले. मात्र यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे. कोण आहे टी व्यक्ति जाणून घेण्यासाठी पहा हा वीडियो -

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Google #search #indianews #CricketWorldCup

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019

Recommended