'या' २ नेत्यांची नावं थोर व्यक्तिंच्या यादीत घ्या | Gopal Shetty Letter To CM Uddhav Thackeray
  • 3 years ago
भाजपने आपल्या दोन दिवंगत नेत्यांची नावं थोर व्यक्तींच्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.... ज्यामुळे कदाचित पुन्हा भाजप आणि शिवसेना असा संघर्ष निर्माण होऊ शकतो... काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने थोर व्यक्तींच्या नावाची एक यादी प्रसिद्ध केली.... या यादीमध्ये २३ व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. या यादीमध्ये यंदा हिंदुह्रदयसम्राट बाळसाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचाही समावेश करण्यात आलाय.. यानंतर आता लगेचच भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा समावेश या यादीत करण्याची मागणी केली आहे.. गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही मागणी करणारं पत्र पाठवलंय.. या पत्रात गोपाळ शेट्टी लिहितात...

#lokmat #Gopalshetty #Uddhavthackeray #Gopinathmunde #Pramodmahajan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended