Radhakrishna Vikhe Patil | Balasaheb Thorat | विखेंचा ताफा जाताना थोरात समर्थकांनी केली घोषणाबाजी

  • 3 years ago
संगमनेर : गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुधवारी संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापुर येथे निळवंडे कालव्याच्या भूमिपूजनासाठी आले असता काँगेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हा प्रकार संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडला. पोलिसांनी थोरात समर्थकांना रोखले. 'बाळासाहेब थोरात जिंदाबाद, एकच साहेब थोरात साहेब ' अशी घोषणाबाजी थोरात समर्थकांनी केली.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews # BalasahebThorat #Radhakrishna Vikhe Patil #Sangamner

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Recommended