बाळासाहेब थोरात यांनी घेतली अजिंक्य रहाणेची मुलाखत | Ajinkya Rahane And Balasaheb Thorat Interview
  • 3 years ago
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे उपस्थित होते. अजिंक्य रहाणे आणि बाळासाहेब थोरात हे संगमनेर मधील असल्यामुळे बाळासाहेब थोरातांनीच चक्क अजिंक्य रहाणेची मुलाखत घेतली. त्यामुळ ही मुलाखत बघण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Balasahebthorat #Ajinkyarahane #Sangamner #LokmatMaharashtrianOftTheYear
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended