लॉटरी मुळे ८ भारतीय झाले कंगाल ते माला माल | OMG News In Marathi | मराठी न्यूज

  • 3 years ago
काही चांगले झाले कि असे म्हणण्यात येते कि लॉटरी लागली पण कोणी लॉटरी मुळे कोट्याधीश झाले तर असेच म्हणावे लागेल "देने वाला जब भी देता देता छप्पर फाड के".अबुधाबी येथे big तिकीट ड्रॉ मध्ये ८ भारतीयांना १.७८ कोटी रक्कम मिळणार आहे.अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळा वर ह्या लॉटरी चे आयोजन करण्यात आले होते..युएई मध्ये हा सर्वात मोठा लकी ड्रॉ मानला जातो यात विजेत्याला रोख बक्षिसां सोबत आलिशान गाड्या पण मिळतात ..८ भारतीयां बरोबर २ केनेडीअन नागरिकांना ही हे बक्षीस मिळाले आहे..अभय कुमार कृष्णन यांनी हे तिकीट आपल्या मित्रां सोबत घेतले होते..त्यामुळे ते मित्रां सोबत ही रक्कम वाटून घेणार आहेत.

Recommended