लॉकडाऊन मुळे शिक्षण क्षेत्राचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान झाले?

  • 3 years ago
शिक्षण क्षेत्रात तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडाल्या, अभ्यासक्रम अपूर्ण राहिले. सर्वच क्षेत्रांतील आणि स्तरावरील विद्यार्थ्यांचे शिक्षण अचानक खंडित झाले आणि काही लक्षात येण्याच्या आधीच अचानकपणे सगळे एकदम स्तब्ध झाले. विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले असे असले तरी आपल्या संस्कृतीची सगळ्यात महत्त्वाची शिकवण म्हणजे संयम. संयमाने विचारांची स्थिरता येते, सुयोग्य मार्ग सुचतात आणि सद्‌आचरण घडते. या वैश्‍विक महामारीचा प्रभाव कमी करण्यासाठी विलगीकरणाच्या या कालावधीत शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी आणि शिक्षकांना या परिस्थितीचा लाभ निश्‍चितच घेता येईल. या परिस्थितीत व्यवस्थित नियोजन करता येईल, काय करता येईल जाणून घेऊ या नाशिक स्थित ग्लोबल व्हिजन स्कूलच्या संचालिका तथा शिक्षण समन्वयक विजयालक्ष्मी मणेरीकर यांच्याकडून...

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #lockdown #India #culture #students #education #SakalMedia #news #Corona #coronavirus

Recommended