पनवेलजवळ रेल्वे रुळाला गेल्यानं हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

  • 3 years ago
हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक मंगळवारी (10 ऑक्टोबर) विस्कळीत झाली. पनवेल रेल्वे स्टेशनजवळ रुळाला तडे गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेस लोकलचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

Recommended