मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दादर- माटुंगादरम्यान विद्यार्थ्यांचा रेल रोको

  • 3 years ago
रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी दादर-माटुंगा स्टेशनदरम्यान रेल रोको केल्यानं मध्य रेल्वेवरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अप्रेटिंस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा न भरल्याने हा विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Recommended