'सायन्स एक्सप्रेस' बघण्यासाठी दुसऱ्या दिवशीही उसळली प्रचंड गर्दी
  • 3 years ago
अकोला - 'लोकमत'ने केलेला पाठपुरावा आणि खासदार संजय धोत्रे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे रेल्वे प्रशासनाने 'सायन्स एक्सप्रेस'ला अकोला रेल्वे स्थानकावर 27 आणि 28 जुलै असे दोन थांबे दिले.
Recommended