कंडेलामधील महापंचायतीत शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी
- 3 years ago
कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजा हरियाणाच्या जींद मधील कंडेला येथे महपंचायत होत आहे, या ठिकाणी शेकडो गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आलेले आहेत.
#farmarprotest
#farmarprotest