ही दोस्ती तुटायची नाय, सहकाऱ्याच्या मृत्यूचा विरह सरड्याला सहन होईना

  • 3 years ago
सावंतवाडी : आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर मनुष्य ज्या प्रमाणात शोकसागरात बुडतो, तसाच शोक हा  पशु-पक्षी प्राणी यांना होत असतो. पण प्राणीमात्रांचा शोक कुणाला दिसत नाही. तसाच काहीसा प्रकार आंबोली-फौजदारवाडीत घडला. आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूमुळे व्यथित झालेला सरडा मृत सरड्याच्या बाजूला तासन्तास पडून होता.

Recommended