‘डवला-कचुला सोन्याची वाटी’, पारंपरिक पद्धतीने मसाल्याची विक्री

  • 3 years ago
अकोला : हिंदू संस्कृती जे साडेतीन मुहूर्त पाळतात त्यातील अक्षयतृतीया हा अर्धा मुहुतार्चा दिवस. पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्यासाठी अकोला शहरातील बाजारपेठ सजली आहे. या सणाला गोड-धोड म्हणून चिंचेपासून बनविलेली चिंचोनी आणि पुरणाच्या पोळ्या असा विशेष मेणू असतो. चिंचोनी बनविण्यासाठी खास पारंपरिक बाज असलेला मसाला विक्रीची दुकाने अकोला शहरातील रस्त्याच्या कडेला थाटलेली आहेत.

Recommended