पुण्यात मिळतंय गोव्याच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेले मासे

  • 3 years ago
गोव्याची खाद्यसंस्कृती पोर्तुगीज, स्थानिक हिंदू अशा दोन वेगवेगळ्या संस्कृतींचे अनेक शतकांपासून बनलेले एक वेगळेच, पण अत्यंत सुंदर असे मिश्रण आहे. जरी इथे हिंदू आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रभावाने दोन तऱ्हेच्या खाद्यसंस्कृती आहेत, त्यांच्यात बरीच साम्य आहेत आणि ह्या दोन्ही पद्धतींचा कुठे ना कुठे मिलाफ होतो आणि हे खाद्यसंस्कृतीचं मिश्रण गोव्याच्या जेवणाला विशेष बनवतं.

Recommended