प्रत्येक मुलीने व्हावं धाकड - गीता फोगट
  • 3 years ago
लोकमत माध्यम समूहाने आयोजिलेल्या ‘लोकमत वुमेन समिट’चे भव्य दिव्य उद्घाटनसोहळा सोमवारी पार पडला. यावेळी प्रत्येक मुलीने धाडक व्हावं, असं आवाहन कुस्तीपटू गीता फोगट यांनी केले.
Recommended